उदयापासून होणार वातावरणात मोठा बदल ! पंजाब डख

आज आहे 30 मे 2025, आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान अंदाज देणार आहे.

punjab-dakh-hawaman-andaj-maharashtra-30525

🔴 राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी, इतका पाऊस पडला, मग आता उघडणार कधी ?

राज्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि, उद्या पासून ३१ पासून ते ६ जून पर्यंत असं जोरान वारं सुटणार आहे, पाऊस येणार नाही त्यामुळं काही चिंता करायची गरज नाही.

हे पण वाचा:
20260110 2252028062787346631473101 ⚠️ Maharashtra Weather Alert: 11–14 जानेवारी पावसाचा अंदाज | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती – panjab dakh

परत पाऊस कधी येणार ?

🔴 पण तुम्ही काय करा शेतीची कामे ६ जूनपर्यंत करून घ्या, कारण राज्यामध्ये ७ ,८ ,९ ,१ ० जून असे ४ दिवस परत पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं.

७ ,८ ,९ ,१ ० जूनचा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे,म्हणून हा अंदाज लक्षात घ्या.

पण राज्यात मात्र, ६ जून पर्यंत हवामान कोरड राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, त्यामुळं काही चिंता करायची गरज नाही.

हे पण वाचा:
20260108 2121198184603740889957203 आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 8 जानेवारी 2026

फक्त आजपासून, आज जोराने वारे सुटतील, वारं सुटल्याचा नंतर उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे.

पण राज्यात काय झालं, इतका पाऊस पडलं आणखी जवळपास ८ -१० दिवस वापसा होत नाही, पण विनंती जसं रान तयार होईल तस तुम्ही तयार करा कारण कि राज्यामध्ये ७ ते १ ० जून परत थोडा पाऊस येणार आहे, तो पाऊस सगळ्या विभागामध्ये पडणार आहे, दररोज भाग बदलत पडणार आहे.

आज ३० मे पासून ते ६ जुन २०२५ पर्यंत हवामान कोरड राहणार आहे, खूप काही मोठा पाऊस येणार नाही, धन्यवाद.

हे पण वाचा:
20251230 2016096799837629507616535 आजचा हवामान अंदाज । 2026 मध्ये दुष्काळ ? – पंजाब डख

Leave a Comment