
29 आणि 30 जून 2025 चा पाऊस सोलपवर जिल्ह्यामध्ये पंढरपूरकडे देखील असणार, लातूर जिल्ह्यात,धाराशिव,नगर जिल्हा,कडा आष्टी,बीड,पाटोदा या भागात 29,30 आणि 1 तारखेदरम्यान पाऊस पडणार.
आटपाडी,सांगली,कोकणपट्टी सगळीकडे राहणार, राज्यात मात्र सर्वोदोर पाऊस नाही पडणार, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे.
काही ठिकाणी कडक ऊन देखील पडणार आहे.
इगतपुरी,नाशिक,नांदुरबार हा पाऊस कायम राहणार हे लक्षात घ्यावे.
त्यानंतर 1,2,3 जुलै 2025 दरम्यान विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये नागपूर जिल्हा,वर्धा, भंडारा, गोंदिया,अमरावती,शेगाव,घाटाच्या खाली जळगाव पट्यामध्ये पाऊस पडणार आहे.
सर्वोदोरचा सध्या पाऊस नाही, तिकडे पडणार हे लक्षात घ्यावे, विखुरलेल्या स्वरूपाचा असणार म्ह्णून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
अचानक वातावरणात बदल झाला तर, उद्या व्हाट्सअँप वर नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.