
राज्यात पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भामध्ये १ जुलै २०२५ पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे.
आज 26 जून आणि 27 जून पाऊस सर्वोदोर राहणार, परभणी,नांदेड, हिंगोली,वाशीम,कळमनुरी,यवतमाळ,अकोला बुलढाणा,नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया, विदर्भात सगळीकडे राहणार आहे, परभणी,जालना,जळगावकडे देखील राहणार.
राज्यामध्ये २६ जून ते १ जुलै पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त पाऊस असणार, विदर्भात ११ जिल्ह्यात आणि मराठवाड्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार.
26 जून, 27 जून,28 जून,29 जून,30 जून, 1 जुलै 2025 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार, दुपार पर्यंत ऊन पडणार,नंतर पाऊस येणार, सर्वोदोर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे.
पाऊस सगळीकडे पडणार नाही, कोणाला सोडून देईल.
हा पाऊस पंढरपूरकडे देखील पडणार आहे,सोलापूर,आहिल्यानगरला देखील असणार, पण रिमझिम राहणार, जास्त नाही पडणार.
पंढरपूरला पडणार पाऊस
५ जुलै आणि ६ जुलै पंढरपूरच्या यात्रेकरूंना वरुणराजा भिजवणार, तुम्ही तुमची तयारी ठेवावी.
१ ,२ जुलैला पाऊस पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे राहणार आहे, धन्यवाद.